ताठे अगरबत्ती

ताठे अगरबत्ती
ताठे अगरबत्ती
ताठे अगरबत्ती
ताठे अगरबत्ती
ताठे अगरबत्ती
ताठे अगरबत्ती
ताठे अगरबत्ती
ताठे अगरबत्ती
130$

“नमस्कार…..🙏🙏
*ताठे अगरबत्ती* आपले स्वागत आहे…..🌟🌟

“आमच्या नैसर्गिक सुगंधाने भरलेल्या अगरबत्त्या तुमच्या प्रत्येक दिवसात शांती, श्रद्धा आणि ताजेतवानेपणाची अनुभूती देतील.”

✅ताठे अगरबत्ती ही हाताने बनवलेली अगरबत्ती आहे.

✅ जवळ जवळ एक तास जळणारी

✅ आम्ही 250-300 वर्षांपासून ही अगरबत्ती बनवत आहोत.

🔈आमच्याकडे मिळणारी मसाला अगरबत्ती व त्यांच्या सुगंधाची माहिती खालील प्रमाणे आहे…

1. डेक्कन क्वीन – गुगळ सुगंध
2. चंद्रभागा – हिना वाळा खस सुगंध
3. कार्तिकी – गुलाब चंदन सुगंध
4. आषाढी – मोगरा चंदन सुगंध
5. गोकुळ शुभम – गुलाब चंदन कस्तुरी सुगंध
6. विठ्ठल प्रसन्न – केशर चंदन सुगंध
7. 11 महारुद्र – चंदन सुगंध
8. हरिप्रसाद – तुळशी चंदन सुगंध
9. शारदा – अंबर कस्तुरी सुगंध
10. जयश्री – गुलाब कस्तुरी सुगंध

Overview

Condition
New
Report Abuse
×

Location

Mangalwedha Tal.Mangalwedha Dist Solapur.,413305,Mangalwedha