न.पा.मुला मुलींची शाळा नं. ५ साठे नगर, मंगळवेढा येथे ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत विविध कायदेविषयक शिबिर संपन्न
राष्ट्रीय प्राधिकरण नवी दिल्ली, व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सोलापूरचे अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव, अमोलकुमार देशपांडे यांचे सहकार्याने…
