🔥 न्यायालयीन भरतीची तयारी सुरू करा! 459 पदांना शासनाची मान्यता | Typing & Stenography Practice
⚖️ न्यायालयीन भरतीसाठी तयारी आत्तापासून सुरू करा! मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांच्या निर्मितीला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या मंजूर पदांमध्ये गट-अ ते गट-ड मधील विविध पदांचा समावेश आहे. न्यायालयीन व…
