शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5,000 अग्रिम मदत! 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी मोठा निर्णय
Mangalwedha Market | शेतकरी योजना 2026 महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या 27 ऑक्टोबर 2026 रोजीच्या बैठकीत पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ₹5,000 अग्रिम मदत देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली…
