बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना मिळणार मोफत शालेय साहित्य संच; जाणून घ्या पात्रता व संपूर्ण माहिती
महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कुटुंबांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने 30 ऑक्टोबर 2026 रोजी बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी मूलभूत वस्तू संच सहाय्य योजनेला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्याचे वृत्त प्रसिद्ध…
