मंगळवेढे भूमी संतांची पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मंगळवेढ्यात
मंगळवेढा, सोलापूर : संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा शहरात वारकरी परंपरेशी संबंधित ‘मंगळवेढे भूमी संतांची’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. वारकरी परिवार, मंगळवेढा…
