Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
mangalwedhamarket.com
mangalwedhamarket.com
  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या
  • 📢 जाहिरात टाका / जाहिरात नोंदणी करा
  • 👤 माझे खाते
  • Software
    • Advocate Case Manager
    • Typing Practice and Stenography Practice – Dictation & Transcription
  • 🧮 Calculators
    • ⚖️ Legal Calculators
    • 💰 Finance Calculators
    • 🎓 Student Calculators
    • 🚗 Travel & Vehicle Calculators
  • आमच्याशी संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या
  • 📢 जाहिरात टाका / जाहिरात नोंदणी करा
  • 👤 माझे खाते
  • Software
    • Advocate Case Manager
    • Typing Practice and Stenography Practice – Dictation & Transcription
  • 🧮 Calculators
    • ⚖️ Legal Calculators
    • 💰 Finance Calculators
    • 🎓 Student Calculators
    • 🚗 Travel & Vehicle Calculators
  • आमच्याशी संपर्क साधा
🏪 व्यवसाय शोधा
Uncategorized

शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व IAS अधिकारी मा. रमेश घोलप यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद

Mangalwedha Market
By Mangalwedha Market
October 24, 2026 1 Min Read
0

मंगळवेढा नगरपालिका मुलां-मुलींची शाळा क्र. ५ येथील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तसेच IAS अधिकारी मा. रमेश घोलप (भा.प्र.से.) यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद कार्यक्रम रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
📍 स्थळ: श्रीराम पॅलेस, शिशु विहार समोर, मंगळवेढा
शुभहस्ते:
मा. रमेश घोलप (भा.प्र.से.)
आयुक्त, सिव्हील डिफेन्स; विशेष सचिव रँक, गृह विभाग, झारखंड
अध्यक्ष:
मा. समाधान (दादा) आवताडे
आमदार, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
प्रमुख अतिथी:
सौ. सुनंदाताई आवताडे – नगराध्यक्षा, न.पा. मंगळवेढा
मा. येताळा भगत – उपनगराध्यक्ष, न.पा. मंगळवेढा
मा. सोमनाथ आवताडे – शिक्षण सभापती, न.पा. मंगळवेढा
मा. अजित जगताप – नगरसेवक, न.पा. मंगळवेढा
मा. बिभिषण रणदिवे – प्रशासनाधिकारी, न.पा. शिक्षण मंडळ
आपले स्नेहांकित:
मार्गदर्शक शिक्षक श्री. विशाल विलास गायकवाड व समस्त विद्यार्थी – पालकवृंद, न.पा. मुलां-मुलींची शाळा क्र. ५, मंगळवेढा
“असाध्य ते साध्य करिता सायास” – प्रयत्नांनी अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते, हाच संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा देईल. तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Mangalwedha Market
Author

Mangalwedha Market

Follow Me
Other Articles
Previous

मंगळवेढे भूमी संतांची पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मंगळवेढ्यात

Next

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MangalwedhaMarket.com

मंगळवेढ्यातील व्यवसाय, दुकाने, सेवा आणि स्थानिक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले स्थानिक ऑनलाइन व्यासपीठ.

📢 आपल्या व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करा आणि अधिक स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचा.

Quick Links

🏠 मुख्यपृष्ठ

📰 बातम्या

📋 व्यवसाय शोधा

📢 जाहिरात टाका / जाहिरात नोंदणी करा

महत्त्वाच्या लिंक्स

💻 Software

🧮 Online Calculators & Useful Tools

⚖️ Advocate Case Manager

आमच्याशी संपर्क

🏢 India Enterprises, Mangalwedha

📍 Mangalwedha, Maharashtra

🌐 MangalwedhaMarket.com

💬 WhatsApp वर संपर्क करा

© 2026 India Enterprises, Mangalwedha | MangalwedhaMarket.com